शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिका पाटेकरला रौप्य पदक

By admin | Updated: January 26, 2017 03:26 IST

वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात रायगडचा मान उंचावणाऱ्या ज्योतिका पाटेकर यांनी कोईमतूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवून

माणगाव : वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात रायगडचा मान उंचावणाऱ्या ज्योतिका पाटेकर यांनी कोईमतूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवून रौप्य पदक प्राप्त के ले. दुसरा क्र मांक पटकावून रायगडच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.डिसेंबर २०१६ मध्ये जळगाव येथे पार पाडलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४८ वयाच्या गोरेगाव येथील दाबेली नाश्ताची टपरी चालवणाऱ्या ज्योतिका पाटेकर यांनी प्रथम क्र मांक पटकावून सुवर्ण पदक मिळवले होते. त्यानंतर त्यांची निवड कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्योतिका पाटेकर यांनी ६३ किलो वजनी गटात राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्र मांक पटकावून रौप्य पदक मिळवले. राजस्थान, कर्नाटक, ओडिशा, गुजरात आदी राज्यांतून सुमारे २८ स्पर्धकांनी या गटात सहभाग घेतला होता. २१ ते ३१ मार्च रोजी जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. (वार्ताहर)