शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून थेट युरोपशी सेवा, ‘एक्स्प्रेस रोम’ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:34 IST

जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून भारत ते युरोपशी जोडणारी कंटेनर वाहतुकीची सेवा सोमवार (१२)पासून सुरू झाली आहे. १० हजारांहून अधिक कंटेनर वाहतुकीची क्षमता असलेले २५० मीटर लांबीचे ‘एक्स्प्रेस रोम’ हे मालवाहू जहाज सोमवारी बंदरात दाखल झाले.

उरण(रायगड) : जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून भारत ते युरोपशी जोडणारी कंटेनर वाहतुकीची सेवा सोमवार (१२)पासून सुरू झाली आहे. १० हजारांहून अधिक कंटेनर वाहतुकीची क्षमता असलेले २५० मीटर लांबीचे ‘एक्स्प्रेस रोम’ हे मालवाहू जहाज सोमवारी बंदरात दाखल झाले.जेएनपीटच्या चौथ्या बंदरात लॅण्ड झालेले हे दुसरे जहाज आहे. जेएनपीटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बीएससीटी या चौथ्या बंदरातील या सप्ताहातील दुसरे जहाज असून थेट युरोपला जोडणारे हे पहिलेच जहाज आहे.थेट युरोपशी जोडणारी ही सेवा भारताशी अ‍ॅनटवर्प, हॅमबर्ग व लंडन येथील उत्तर युरोप बंदराशी जोडली असून इंडियन सर्व्हिस व ओशियन सर्व्हिसच्या माध्यमातून जोडली आहे. भागीदार कंपनीकडून आणखी तीन जहाजे बंदरात दाखल होणार आहेत. जुलै महिन्यांपर्यंत आणखी तीन क्रे न्स बंदरात दाखल होणार आहेत. यामुळे कंटेनर हाताळणीची क्षमता आणखी वाढणार असल्याची माहिती बीएससीटीचे सीईओ सुरेश आमिरापू यांनी दिली.

टॅग्स :JNPTजेएनपीटी