शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

जेएनपीटी बंदरात कंटेनर बुडाले

By admin | Updated: April 2, 2016 02:55 IST

जेएनपीटी बंदरात जहाजातून आलेल्या कंटेनर मालाची हाताळणी करीत असताना कंटेनर पाण्यात पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. पाण्यात पडलेले काही कंटेनर बुडाले असून तरंगते

उरण : जेएनपीटी बंदरात जहाजातून आलेल्या कंटेनर मालाची हाताळणी करीत असताना कंटेनर पाण्यात पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. पाण्यात पडलेले काही कंटेनर बुडाले असून तरंगते कंटेनर पाण्याबाहेर काढण्यात आल्याची माहिती जेएनपीटी नियंत्रण कक्षातून देण्यात आली.परदेशातून कंटेनरमधून माल घेऊन आलेल्या नार्दन प्रिलोड हे जहाज जेएनपीटी बंदराच्या मालकीच्या दोन क्रमांकाच्या जेट्टीवर लॅण्ड झाले होते. जहाजातून अत्याधुनिक क्रेनने कंटेनरची चढ -उतार करीत असतानाच शुक्रवारी (१एप्रिल) सकाळी ७.४८ वाजण्याच्या सुमारास काही कंटेनर समुद्राच्या पाण्यात पडले असल्याची माहिती कामगारांनी दिली. पडलेले कंटेनर पडल्याने बंदरात येणाऱ्या जहाजांना अडचणीचे होऊ लागले होते. समुद्राच्या पाण्यावर तरंगते कंटेनर काढण्यासाठी जेएनपीटीची चांगलीच तारांबळ उडाली. अथक प्रयत्नानंतर काही कंटेनर समुद्रातून काढण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. काही कंटेनर बंदराच्या आसपासच बुडाले असल्याची माहिती दिली. मात्र कंटेनर लॉकिंगमध्ये दोष असल्याने केवळ दोनच कंटेनर पाण्यात पडले असल्याचे जेएनपीटी प्रशासनाने सांगितले. याबाबत दोषींवर आॅपरेशन विभाग चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)लॉकिंगमध्ये दोषकंटेनर लॉकिंगमध्ये दोष असल्याने दोनच कंटेनर पाण्यात पडले. समुद्रात पडलेले दोनही कंटेनर रिकामे असून त्यापैकी एक कंटेनर पाण्याबाहेर काढण्यात आल्याची माहिती जेएनपीटी शिफ्ट इन्चार्ज सुनील कुमार यांनी दिली. याबाबत दोषींवर आॅपरेशन विभाग चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे जेएनपीटीने सांगितले.