शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय कोस्टल स्वच्छता दिवस : रायगडमधील समुद्रकिनारे झाले स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:23 IST

आंतरराष्ट्रीय कोस्टल स्वच्छता दिवस असल्याने रायगड जिल्ह्यातील समुद्रकिना-यावर आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग, काशीद व मुरुड हे समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले.

मुरु ड जंजिरा : आंतरराष्ट्रीय कोस्टल स्वच्छता दिवस असल्याने रायगड जिल्ह्यातील समुद्रकिना-यावर आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग, काशीद व मुरुड हे समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले.तीनही समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी एन.सी.सी. युनिट जेएसएम महाविद्यालय, कन्याशाळा अलिबाग, वसंतराव नाईक महाविद्यालय, सर एस ए हायस्कूल मुरुड, ज्येष्ठ नागरिक संघटना अलिबाग, मैत्री फाउंडेशन अलिबाग, नचिकेताज हायस्कूल विहूर, आरोग्य विभाग कर्मचारी, मुरुड महसूल कर्मचारी आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सागरीकिनारे स्वच्छ व सुंदर करण्यात आले. काशीद समुद्रकिनाºयावरून पाच टन कचरा गोळा करण्यात आला. तर मुरुड समुद्रकिनाºयावरून दोन टन कचरा गोळा करण्यात आला आहे. गोळा करण्यात आलेल्या कचºयाची विल्हेवाट नगरपरिषद व ग्रामपंचायत प्रशासनाकडून लावण्यात येणार आहे. हजारो विद्यार्थी, नागरिक या अभियानात सहभागी झाल्याने समुद्रकिनारे स्वच्छ होऊन पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. निर्मल सागर तट स्वच्छता मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे.