शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महाराजांच्या मराठीवर केंद्र शासनाचा अन्याय; प्रा.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली नाराजी

By वैभव गायकर | Updated: December 28, 2023 17:09 IST

पनवेल मधील के गो लिमये वाचनालयाचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात.  

वैभव गायकर,पनवेल: शिवाजी महाराजांच्या मराठीवर केंद्र सरकार अन्याय करीत आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्याची गरज आहे.याबाबत केंद्रांची मंजुरी आवश्यक आहे.मात्र ती मिळत नसल्याने जेष्ठ साहित्यिक प्रा.श्रीपाल सबनीस यांनी नाराजी व्यक्त केली.दि.28 रोजी पनवेल मधील के गो लिमये वाचनालय व ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.      

 पनवेल मधील जेष्ठ नागरिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.यावेळी बोलताना सबनीस यांनी के गो लिमये वाचनालयाचे कौतुक केले.ग द मांडगुळकर यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले होते.आज या वाचनालयाचे 1800 सदस्य आहेत.याबाबत देखील सबनीस यांनी वाचनालयातील पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.पुढे त्यांनी वाचनालयाचे अनुदान बंद केलेल्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? अशी विचारण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.मराठी हि भाकरीची भाषा व्हावी तरच मराठी टिकून राहील.देवाची ,धर्माची निष्ठा सोडत नाही तशीच सत्याची निष्ठा जोपासली पाहिजे. राजकीय व्यवस्थेचे दिवाळे निघाले आहेत. ग्रंथालय जिवंत करा तरच आम्ही मतदान करू अशी अट घालण्याची गरज  असल्याचे सबनीस म्हणाले.

कार्यक्रमाचे उदघाटक रामशेठ ठाकुर यांनी देखील वाचाल तर वाचाल असा संदेश देत.के गो लिमये वाचनालय पनवेलचे वैभव असल्याचे सांगितले.वाचनालयाच्या नव्या ईमारतीच्या उभारणीला त्यांनी दहा लाखांची मदत जाहीर केली.सकाळी के गो लिमये वाचनालय ते जेष्ठ नागरिक सभागृहा पर्यंत ग्रंथदिंडी काढुन या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अमर वार्डे यांनी देखील वाचन संस्कृती अधिक रूढ होण्याची गरज व्यक्त केली.

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड