शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इनायत हुरजूक महाड पोलिसांना शरण

By admin | Updated: September 3, 2016 02:23 IST

फेब्रुवारी २०१६ मध्ये इनायत हुरजूकवर महाड शहर पोलीस ठाण्यात एका तरुणीवर गुंगीचे औषध देवून बलात्कार करत त्याचे चित्रीकरण करून ते चित्रीकरण सार्वजनिक करण्याची

दासगाव : फेब्रुवारी २०१६ मध्ये इनायत हुरजूकवर महाड शहर पोलीस ठाण्यात एका तरुणीवर गुंगीचे औषध देवून बलात्कार करत त्याचे चित्रीकरण करून ते चित्रीकरण सार्वजनिक करण्याची धमकी देण्याचे आरोप होते. माणगाव न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर तो महाड पोलिसांना शरण येत त्याला महाड न्यायालयात हजर केले असता ६ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.इनायत हुरजूक याच्याविरोधात २९ वर्षांच्या एका तरुणीने १८ फेब्रुवारी रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. इनायत अब्दुला हुरजूक (रा. हरकोल) याच्या सोबत या तरुणीची ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत हुरजूक याने तिला महाडमध्ये येवून ज्यूसमध्ये गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध झाल्यानंतर गाडीमध्ये तिच्यावर बलात्कार करून चित्रीकरण केले व त्या वेळेपासून तिचा छळ सुरू केला. ही घटना नोव्हेंबर २०१४ मध्ये घडली होती.२५ डिसेंबर २०१५ रोजी इनायत हुरजूकने ही व्हिडीओ क्लिप इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत या तरुणीला कामोठे येथील एका रेसिडेंसी लॉजवर बोलावून पुन्हा बलात्कार केले. गर्भवती राहिल्यानंतर हुरजूक याने तिचा मुंबई येथील एका रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात केला. मानसिक तणावाखाली आलेल्या या तरुणीने महाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हुरजूकने बचावासाठी अटकपूर्व जामीन मिळणेसाठी उच्च न्यायालयात तसेच सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला. मात्र दोन्ही कोर्टाने जामीन देण्यास नकार दिल्याने हुरजूक माणगाव न्यायालयास शरण आला.