शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये सागरी सुरक्षा अभियानाला सुरुवात

By admin | Updated: November 19, 2015 00:25 IST

मुंबई बॉम्बस्फोटात १९९३ ला वापरलेले स्फोटक पदार्थ सागरी मार्गातून आणले होते. या पार्श्वभूमीवर सागर किनारपट्टीवर असणाऱ्या मुंबई ते सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याअंतर्गत

दासगाव : मुंबई बॉम्बस्फोटात १९९३ ला वापरलेले स्फोटक पदार्थ सागरी मार्गातून आणले होते. या पार्श्वभूमीवर सागर किनारपट्टीवर असणाऱ्या मुंबई ते सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याअंतर्गत दर सहा महिन्यांनी सागरी सुरक्षा अभियान सागर कवच राबविण्यात येते. याप्रमाणे बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून ३६ तासांचे महाड सागरी मार्गावर असणाऱ्या टोल फाटा, दासगाव, सव, शिरगाव येथे महाड तालुका, शहर पोलीस सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी या अभियानात भाग घेतला.१९९३ ला मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे जीव घेतले होते. हे स्फोटक पदार्थ खाडीमार्गे आणून पोलिसांना चकवा देत मुंबईमध्ये आणले होते. यानंतर खाडीतून दहशतवादी कसे आले असतील, स्फोटके कशी आणली असतील, पोलिसांनी याबाबत कशा प्रकारे काळजी घ्यावी याकरिता हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात पोलीस खाते, कस्टम विभाग, तटरक्षक दलाचा समावेश आहे. (वार्ताहर)