शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग पर्यटन महोत्सव, जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 03:47 IST

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रित प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्रकिनारा असे एकमेव द्वितीय पर्यटनस्थळ अलिबाग आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी येथे केले.

अलिबाग : अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रित प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्रकिनारा असे एकमेव द्वितीय पर्यटनस्थळ अलिबाग आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी येथे केले.अलिबाग नगरपरिषद, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महिला बचतगट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अलिबाग पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जयकुमार रावल बोलत होते. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा चित्रेलखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी बोलताना रावल पुढे म्हणाले, अलिबागाला पर्यटनाच्या दृष्टीने आगळे-वेगळे महत्त्व आहे. याकरिता पर्यटन क्षमतेचा विकास करणे आवश्यक आहे. अलिबाग सारख्या पर्यटनस्थळी पर्यटन हेच रोजगाराचे मुख्य स्रोत आहे. वेगवेगळ्या विभागात पर्यटन विभागले आहे. शासनाने किल्ले संवर्धन हे नवीन धोरण आणले आहे. रायगड किल्ल्याला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी शासनाने ६0६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड