शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या जंगलजेटीत विनामास्क शेकडो प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:26 IST

मेरीटाइम बोर्डाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरावरून ‘ऐश्वर्या’ या जंगलजेटीत विना मास्क शेकडो प्रवासी प्रवास करी आहेत. तरीही मेरीटाइम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

    कोरोना वाढू नये या करिता राज्य सरकारमार्फत नियमावली जारी केली आहे. घराबाहेर पडताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदारांमार्फत करण्यात येत आहे. मात्र, ऐश्वर्या जंगलजेटीचे कॅशिअर यांनी  राज्य सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. जंगलजेटीत प्रवासाच्या सुरक्षितेसाठी  सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे तसेच विना मास्क प्रवाशांना प्रवेश करू न देणे, सोशल डिस्टन्सचे पालन आवश्यक असताना, प्रवासी नेमकेच घेणे बंधनकारक असताना मोठ्या संख्येने प्रवासी घेतले जात आहेत. यावरून कोराेनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रवासी कुठून आला आहे, त्याचे टिप्पण नाही.  जर यामधुन एखादा प्रवासी  कोरोना पाॅझिटिव्ह झाला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जत : तालुक्यात कोरोनाबद्दल जास्त गांभीर्य नाही. कर्जतकर बिनधास्त आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.  शनिवारी एक कोरोना पॉझिटिव्ह, तर रविवारी चार कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने चिंता वाढली आहे. आजपर्यंत तालुक्यात १९१९ रुग्ण सापडले असून, १८०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर १३ जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये महिला रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.दहिवली येथील एका ६४ वर्षांच्या व्यक्तीचा, कर्जत शहरातील एका ३० वर्षांच्या महिलेचा, भिसेगावमधील एका ४९ वर्षांच्या महिलेचा व नेरळमधील एक वर्षाच्या बालिकेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी गुंडगे गावातील एका ६३ वर्षांच्या महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या