शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

सलग सुट्ट्यांमुळे महामार्ग गजबजला

By admin | Updated: December 25, 2015 02:31 IST

सलग शासकीय सुट्ट्या आणि विकएण्डमुळे कोकण फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

दासगाव : सलग शासकीय सुट्ट्या आणि विकएण्डमुळे कोकण फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महामार्गाने कोकणात जाणाऱ्या छोट्या वाहनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून, सध्या दोन दिवस महामार्ग गजबजलेला आहे.गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण कोकणात थंडीच्या लाटा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. अचानक वाढलेली थंडी आणि चार दिवसांच्या मिळालेल्या शासकीय सुट्ट्या या संधीचा फायदा उचलत शासकीय कर्मचारी तसेच व्यापारी वर्ग व इतर सामान्य नागरिक कोकणात फिरण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण भारतातून कोकण पाहण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावल्याचे वाढत्या महामार्गाच्या वाहतुकीमुळे दिसून येत आहे. कोकणात अनेक पर्यटन स्थळे आहेत. नेहमी जगभरातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. राज्यभरातून शैक्षणिक सहलीही येत असल्याने महामार्गावर काही ठिकाणी वाहतूककोंडी झालेली दिसते.