शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्समधील स्पर्धेत हरिहरेश्वरच्या जाई लांगीची उत्कृष्ट कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 03:24 IST

फ्रान्समध्ये संपन्न झालेल्या ३१ व्या आंतरराष्ट्रीय बालनृत्य महोत्सवात भारतासह फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, बल्गेरिया, सर्बियासारख्या बलाढ्य देशांनी भाग घेतला होता.

म्हसळा : फ्रान्समध्ये संपन्न झालेल्या ३१ व्या आंतरराष्ट्रीय बालनृत्य महोत्सवात भारतासह फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, बल्गेरिया, सर्बियासारख्या बलाढ्य देशांनी भाग घेतला होता.भारतातून मुंबई येथील नटराज अ‍ॅकॅडमी आॅफ परफॉर्मिंग, बोरीवली या संस्थेने महोत्सवात सहभाग घेऊन भारतातर्फे उत्तम कामगिरी बजावली. या २४ सदस्यांच्या पथकात १३ बाल कलाकारांनी सहभाग घेतला. यात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील जाई लांगी ही सहभागी ोती.भारतीय नृत्य पथकातील महाराष्ट्रातील कलाकारांनी गण, गौळण, लावणी, आसाममधील कलाकारांनी बिहू, ओडिसामधील दालखात्री, उत्तरप्रदेशमधून चारकुला, राजस्थानमधून तेराताली, हिमाचलमधून पंगी, तामिळनाडूमधून करघट्म अशा प्रकारच्या कला सादर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणले.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या