शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

रोह्यात निम्मे लाभार्थी बोगस

By admin | Updated: July 22, 2015 03:27 IST

रोहा तहसील कार्यालयामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे सोशल आॅडिट चालू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार करता रोहा

रोहा : रोहा तहसील कार्यालयामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे सोशल आॅडिट चालू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार करता रोहा तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे सर्वाधिक लाभार्थी आहेत. यातील ५० टक्क्याहून अधिक लाभार्थी बोगस असल्याची माहिती सर्वेक्षणात समोर आली आहे. तहसील कार्यालयामार्फत मागील चार महिने सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर लाभार्थ्यांची कागदपत्रे घेऊन तपासणीसाठी प्रत्येक मंडळनिहाय शिबिर घेण्यात आले. सर्वाधिक बोगस लाभार्थी श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना यामध्ये असल्याचे दिसून येत आहे. वृध्द आई-वडिलांना सांभाळणे ही मुलांची जबाबदारी आहे. मात्र रोहा तालुक्यात आई-वडिलांचे विभक्त रेशनकार्ड बनवून श्रावणबाळ वृध्दापकाळ पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा गोरखधंदा मागील १० वर्षांपासून चालू होता. अनेक वृध्द व्यक्तींची मुले चांगल्या पगारावर कायमस्वरुपी नोकरीवर असताना देखील या वृध्दांना पेन्शन योजनेचे गाजर दाखवण्यात येत आहेत. सत्तेच्या दबावामुळे स्थानिक तलाठी व इतर अधिकारी देखील २१ हजारांच्या आत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला देत असल्याने पुढाऱ्यांचे फावले होते. (वार्ताहर)