शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्यात ७०२ जणांना हमीपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:59 IST

९२३ जणांना मुलाखतीसाठी निमंत्रण । पनवेलमध्ये हजारो उमेदवारांनी केली नोंदणी

पनवेल : खांदा वसाहत येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात शनिवारी ७०२ जणांना जागेवरच रोजगार हमीपत्रक देण्यात आले, तर ९२३ जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेले आहे. मल्हार रोजगार व सीकेटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात आयोजित ‘भव्य रोजगार मेळावा २०१९’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात विविध क्षेत्रातील ६८ अग्रगण्य कंपन्या सहभागी झाल्या होत्या. एकूण ३६८० उमेदवारांची दुपारपर्यंत नोंदणी केली होती. यामधील ७० टक्के उमेदवार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील, तर उर्वरित उरण, पेण, कर्जत व नवी मुंबई परिसरामधून या ठिकाणी सहभागी झाले होते.सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आदी क्षेत्रात आदर्श काम करण्याबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर उल्लेखनीय कार्य करत असल्याचे विचार या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला १५ वा रोजगार मेळावा असून आजपर्यंत ७६८० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.मेळाव्यात शिक्षित-अशिक्षित, दहावी-बारावी उत्तीर्ण-अनुउत्तीर्ण, पदवीधर, अभियंता व इतर अशा शैक्षणिक पात्रतेनुसार हजारो नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आल्या. 

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल