शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 02:57 IST

१८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका : जिल्ह्यात राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी ऐन रंगात

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील १८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका मे अखेरपर्यंत घेण्यात येत असून त्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. निवडणूक होणार्या या १८७ ग्रामपंचायती पैकी अलिबाग तालुक्यांत १५, पोलादपूर-१७, श्रीवर्धन-०६, कर्जत-०५, खालापूर-२२, महाड-२१, सुधागड-१४ , मुरूड-१४, म्हसळा १२, पेण-०८, रोहा-०७, पनवेल-१४, तळा-०६, माणगांव-२५, तर उरण मध्ये एक ग्रामपंचायत आहे.ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामस्तरावरील अत्ंयत महत्वाचे सत्तास्थान असल्याने आणि त्या आधारेच पूढील सर्व निवडणूकांतील राजकीय पक्ष सामर्थ्य निश्चित होत असल्याने, जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, भाजपा,शिवसेना आणि भाजपा आदि प्रमुख राजकीय पक्षांची ग्रामपंचायत निवडणूकीकरिता मोर्चे बांधणी केली आहे. वाढत्या उन्हाळ््या बरोबर राजकीय तप्तता देखील वाढीस लागली आहे.मुरुड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीरआगरदांडा : मुरु ड तालुक्यात होणाऱ्या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आधिसूचना जारी केली असून, आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर-२०१८ दरम्यान मुदत संपणाºया व नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला आहे. यात जनतेतून थेट सरपंच निवडणुकीचाही समावेश आहे. मुरु ड तालुक्यातील आगरदांडा, राजपुरी, शिर्घे, विहूर, नादगाव, काशीद, बोर्ली, भोईघर,मांडला, चोरढे, वळके, तळेखार, मिठेखार, साळाव या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.७ ते १२ मेसकाळी ११ ते ४.३० वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालयात नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ राहील.१४ मेसकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयात उमेदवारांनी भरलेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल.१६ मे रोजीदुपारी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची वेळ व त्यानंतर चिन्हवाटप करण्यात येणार आहे.२७ मे रोजीसकाळी ७.३० वाजल्यापासून ते सायंकाळी ५.३०वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.२८ मे रोजीमतदान झालेल्या ग्रामपंचायतींची मतमोजणी होईल. 

टॅग्स :Electionनिवडणूक