शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:49 IST

मराठा आरक्षणाबाबत राज्यात फार मोठा असंतोष पसरत आहे. या समाजाचे महाराष्ट्रात फार मोठे मोर्चे निघाले.

रोहा : मराठा आरक्षणाबाबत राज्यात फार मोठा असंतोष पसरत आहे. या समाजाचे महाराष्ट्रात फार मोठे मोर्चे निघाले. ते अत्यंत शांत पद्धतीने झाल्याचे संपूर्ण देशाने पाहिले असून, सकल मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत युती सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुनील तटकरे यांनी रोहे येथे केले.रोहा-अष्टमी नगरपरिषदे तर्फे विविध विकासकामांचे उद्घाटन, नामकरण व भूमिपूजन सोहळा कार्यक्रम प्रसंगी सभेत ते बोलत होते. या वेळी आ. अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, रोहा तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मधुकर पाटील, पं.स. सभापती राजेश्री पोकळे, उपसभापती विजया पाशिलकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय मोरे, शहराध्यक्ष अमित उकडे आदी उपस्थित होते.देशासाठी योगदान दिलेले मौलाना अबुल कलाम आझाद यांचा देशाच्या उभारणीत फार मोठा हिस्सा होता. त्यांनी स्वातंत्र्य काळात व नंतरही फार मोठे काम केले. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शासनाची आर्थिक संस्था स्थापन झाल्यावर समाजाच्या आर्थिक समतेसाठी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. संस्थेला अर्थमंत्री असताना १०० कोटी निधी उपलब्ध करून दिल्याचे तटकरे यांनी सांगितले.गीतेचे थोर उपासक, सर्वधर्मीयांना प्रेरणा देणारे पांडुरंगशास्त्री आठवले व प्रचंड बुद्धिमत्ता, महान आकलनशक्ती व विद्वत्ता असलेले माजी अर्थमंत्री व भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्यामुळे रोह्याचा नावलौकिक झाला आहे.रोह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार पाणी, वीज, रस्ते पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. रोहा शहरात खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. तसेच कुंडलिका नदी संवर्धनाचे कामही हाती घेण्यात आले असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड