शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय कारभार महिलांच्या हाती

By admin | Updated: August 20, 2015 00:01 IST

महाडमध्ये प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार अशा प्रमुख शासकीय पदांवर ज्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांनी

महाड : महाडमध्ये प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार अशा प्रमुख शासकीय पदांवर ज्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चांगलीच छाप महाडकरांवर पाडली आहे. सध्या तालुक्याची ही जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे असून उत्तम प्रशासक म्हणून त्या कारभार सांभाळत आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून शीतल तेली-उगले यांनी दोन महिन्यांपूर्वी आपला पदभार हाती घेतला आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तालुका म्हणून महाडची जिल्ह्यात ओळख आहे. मात्र या तालुक्याच्या प्रमुख विभागाच्या प्रशासनाच्या कारभारी या तरुण महिला महाडच्या उपविभागीय पोलीस अधीक्षक पदावर प्रांजली सोनावणे यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी प्रथमच महिलेला काम करण्याची संधी सोनावणे यांच्या रूपाने मिळत आहे. महाडच्या प्रांताधिकारी म्हणून सुषमा सातपुते या वर्षभरापासून कार्यरत आहेत. सातपुते यांनी वर्षभराच्या काळात उपविभागात आपल्या कर्तृत्वाचा चांगला दबदबा निर्माण केला आहे. वाळू माफियांसह बेकायदा खनिकर्म उत्खनन करणाऱ्यांनाही सातपुते यांनी चांगलाच जरब बसवल्याचे दिसून येत आहे.पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी संघरत्ना खिलारे या महिला अधिकारी आॅक्टोबर २०१२ पासून प्रभावीपणे काम करत आहेत. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम करणाऱ्या एक अधिकारी म्हणून त्या तालुक्यात परिचित आहेत. (वार्ताहर)