शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन दुकाने खाक

By admin | Updated: March 10, 2017 00:56 IST

गोरेगावमध्ये बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत जुन्या बाजारपेठेत फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्सची दोन दुकाने भस्मसात झाली.

माणगाव : गोरेगावमध्ये बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत जुन्या बाजारपेठेत फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्सची दोन दुकाने भस्मसात झाली.गोरेगावमधील जुन्या बाजारपेठेत बुधवार, ८ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दोन घरांसह तळमजल्यावरील फर्निचरची दोन दुकाने जळून भस्मसात झाली; तसेच एक ा किराणा दुकानाचे नुकसान झाले असून, फर्निचरच्या दुकानांची अंदाजे २५ लाखांची वित्तहानी झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग शॉर्टसर्किट झाल्याने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आग एवढी प्रचंड होती की, दोन्ही फर्निचर दुकाने खाक झाली. दुकानालगतच घरे असल्याने आग विझविणे फार जिकिरीचे होते. दुकानाचे बांधकाम संपूर्ण लाकडी असल्याने आग वाढत गेली आणि दोन्ही दुकाने आगीत भस्मसात झाली. महाडसह जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. (वार्ताहर)