शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावच्या मायलेकींची चमकदार कामगिरी, पॉवरलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:53 IST

 दाबेलीची गाडी चालवून आपला संसार चालवणाºया मायलेकींनी मागच्या वर्षी राज्यस्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली असून, या वर्षीसुध्दा मागील महिन्यात मायलेकींनी राज्यस्तरावर सुवर्ण पदके मिळविली, तर आता नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ज्योतिका पाटेकर यांनी मास्टर वनमध्ये सुवर्णपदक तर मुलगी वैभवी पाटेकर हिने ज्युनिअर सिल्वर पदक मिळवले असून, या मायलेकींनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

माणगाव - दाबेलीची गाडी चालवून आपला संसार चालवणा-या मायलेकींनी मागच्या वर्षी राज्यस्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली असून, या वर्षीसुध्दा मागील महिन्यात मायलेकींनी राज्यस्तरावर सुवर्ण पदके मिळविली, तर आता नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ज्योतिका पाटेकर यांनी मास्टर वनमध्ये सुवर्णपदक तर मुलगी वैभवी पाटेकर हिने ज्युनिअर सिल्वर पदक मिळवले असून, या मायलेकींनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग असोसिएशन नागपूर येथे नुकत्याच १८ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावर ज्योतिका पाटेकर यांनी ६३ किलो वजनी गटात २१२.५ किलो वजन उचलून प्रथम येण्याचा मान मिळवला, तर त्यांची कन्या वैभवी हिने ५७ किलो वजनी गटात २३५ किलो वजन उचलून द्वितीय क्र मांक प्राप्त केला. या मायलेकींच्या यशाचे जिल्ह््यातून कौतुक होत आहे.स्पर्धेकरिता आर्थिक मदतीची गरजज्योतिका या दिवसभर दाबेली स्टॉल चालवून रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत सरावासाठी त्या नेहमी वेळ काढतात. पाटेकर यांनीयापूर्वी सहा वेळा राष्ट्रीय स्तरावर, सात वेळा जिल्हा स्तरावर,पाच वेळा राज्य स्तरावर आणि एकवेळ राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवले आहे. तसेच पाटेकर कुटुंबायांची हलाखीची परिस्थितीपाहता त्यांना येणाºया स्पर्धांकरिता आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.या वेळी गोरेगावचे सरपंच जुबेर अब्बासी व गोरेगावचे श्रीनिवास बेंडखळे यांची या राष्ट्रीय स्पर्धेकरिता आर्थिक मदत लाभली असल्याचे ज्योतिका यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड