शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महाव्यवस्थापकांना साकडे

By admin | Updated: February 14, 2017 04:57 IST

मिनीट्रेन मागील आठ महिन्यांपासून बंद आहे. ही रेल्वे सेवा लवकर पूर्वपदावर आणावी यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा

माथेरान : मिनीट्रेन मागील आठ महिन्यांपासून बंद आहे. ही रेल्वे सेवा लवकर पूर्वपदावर आणावी यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांची नेरळ रेल्वे स्थानकात माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन देताना उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेविका सुषमा जाधव, नगरसेवक राकेश चौधरी, सचिन दाभेकर यासह मान्यवर उपस्थित होते. रविवारी दुपारी ४.३० वाजता रेल्वे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांचे नेरळ स्थानकात आगमन झाल्यावर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मिनीट्रेन बंद असल्यामुळे येथील पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला असून सर्वांच्या उदरनिर्वाहाची गहण समस्या निर्माण झाली आहे. पर्यटक हे मिनीट्रेनच्या आकर्षणामुळे येथे भेट देत असतात, परंतु ही गाडी बंद असल्याने मागील आठ महिन्यांपासून स्थानिकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. सध्या सुरू असलेली रेल्वे दुरु स्तीची कामे मंद गतीने सुरू आहेत. ती पूर्णत्वास नेऊन आगामी पर्यटन हंगाम समीप येत असल्याने लवकरच ही सेवा सुरळीत करावी अशा मागणीचे निवेदन स्थानिकांच्या वतीने नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी शर्मा यांना दिले. यावेळी त्यांच्याबरोबर विस्तृतपणे चर्चा सुध्दा करण्यात आली. या रेल्वे मार्गावरील धोकादायक त्रुटी भरून काढल्यानंतरच आम्ही पुढील तजवीज करणार आहोत. एप्रिल २०१६ मध्ये बनविलेले नवीन बनावटीचे इंजिन सध्या येथील ताफ्यात आहे. लवकरच हा मार्ग दुरु स्त करून सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर ही सेवा सर्वांसाठी खुली करण्यात येईल, असे आश्वासन डी.के.शर्मा यांनी उपस्थितांना दिले.