शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद आणि हुकुमशाही यांची गंगोत्री म्‍हणजे शेकाप; शहाजीबापूंची टीका 

By राजेश भोस्तेकर | Updated: November 7, 2022 14:31 IST

अलिबाग जवळील रेवदंडा येथे शिवसेना शिंदे गटाच्‍या एका पक्षप्रवेश कार्यक्रमास पाटील उपस्थित होते.

अलिबाग : दहशतवाद आणि हुकुमशाही याची गंगोत्री म्‍हणजे शेतकरी कामगार पक्ष. देशाच्‍या पातळीवर एकच असा पक्ष होता, तो म्‍हणजे कोलकत्याचा कम्‍युनिस्‍ट पक्ष. हुकुमशाहीच्‍या जोरावर त्‍यांनी सत्‍ता इतरत्र जावू दिली नाही. त्‍यामुळे दरवेळी तीच माणसं निवडून येत रा‍हिली, अशा शब्‍दात आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षावर हल्‍लाबोल केला. 

अलिबाग जवळील रेवदंडा येथे शिवसेना शिंदे गटाच्‍या एका पक्षप्रवेश कार्यक्रमास पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शेकापवर टीकास्त्र सोडले. अलिबाग मध्ये शेकाप हा सत्तेत राहिला आहे. ही माणसं सातत्‍याने निवडून येत असल्‍याने बाहेरच्‍या लोकांना ती मोठी वाटत होती. परंतु त्‍यांच्‍या मतदार संघातील लोक दोन वेळच्‍या अन्‍नालाही मोताद होते, अशी टीका शहाजीबापू यांनी शेकपवर केली आहे. 

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी यावेळी उपस्थित होते. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या या टीकेने अलिबाग सह जिल्ह्यात शेकाप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात संघर्ष अजून तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग