शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल टॉर्चवर करावे लागत आहेत अंत्यविधी; कल्हे गावातील स्मशानभूमीत गैरसाेय

By वैभव गायकर | Updated: January 8, 2024 10:00 IST

स्मशानभूमीत रात्री अंधार होता. पुरेशा उजेडाअभावी ग्रामस्थांनी मोबाइलचे टॉर्च सुरू केले

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असताना, ग्रामीण भागात मात्र प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. कर्नाळामधील कल्हे गावातील स्मशानभूमीत पुरेसा उजेड नसल्याने, चक्क मोबाइलच्या टॉर्चवर अंत्यविधी पार पाडावा लागला. मोहिनी चव्हाण (६०) यांचे शनिवारी निधन झाले. स्मशानभूमीत रात्री अंधार होता. पुरेशा उजेडाअभावी  ग्रामस्थांनी मोबाइलचे टॉर्च सुरू केले.  सरण सोडले, तर येथे काहीच सुविधा नाही. अशा परिस्थितीतच अंत्यसंस्कार करावे लागतात, हे दुर्दैवी असल्याचे मोहिनी चव्हाण यांचे पुत्र मोहन चव्हाण यांनी सांगितले.

स्मशानभूमीची दुरवस्था

  • आमच्या बाबतीत झालेल्या या प्रसंगाची पुनरावृत्ती नको, म्हणून शासनाने याबाबत याेग्य पावले उचलावीत, अशी मागणी मोहन चव्हाण यांनी यावेळी केली. 
  • पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात स्मशानभूमींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायतींनी  निधीअभावी, तर काही स्मशानभूमीत जागेच्या वादामुळे अडचणी आहेत. प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. 
  • याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता, मात्र तो होऊ शकला नाही. 
टॅग्स :panvelपनवेल