शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतनगर ग्रा.पं.साठी मंत्रालयावर मोर्चा

By admin | Updated: July 26, 2016 03:09 IST

विक्रमगड ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त झाला असून विक्रमगड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या २७७४ लोकसंख्या असणाऱ्या यशवंतनगर, टोपलेपाडा, नवपाडा, वाकडूपाडा

विक्रमगड : विक्रमगड ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त झाला असून विक्रमगड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या २७७४ लोकसंख्या असणाऱ्या यशवंतनगर, टोपलेपाडा, नवपाडा, वाकडूपाडा संगमनगर अशा एकूण १० ते १२ पाडयांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला असून विक्रमगड नगरपंचातीमध्ये न घेता नवीन यशवंतनगर ग्रामपंचायत निर्मिती करावी याकरिता सोमवारी कृती समितीच्या वतीने विक्रमगड ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात आला. त्याला श्रमजिवीने व कुणबीसेनेने जाहीर पाठींबा दिला होता. या मोर्चामध्ये लहान बालकासह महिला व पुरूषानी मोठया संख्येने सहाभाग होता. यशवंतनगर हे ९९ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेले महसूल गाव आहे पेसा अंतर्गत या गावाचा समाविष्ट असून गेल्या १० ते १५ वर्षापासून या गावाची स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी असताना अचानक विक्रमगड नगर पंचायत करण्यात आली आदिवासी गावाना विश्वासात घेतले नाही असा आरोप माजी सरपंच भालचंद्र मोरघा यांनी केला आहे. या नगरपंचायतीमुळे सवलती व लाभापासून आदिवासीना मुकावे लागणार आहे म्हणून हा विरोध असून जोपर्यंत यशवंतनगर वेगळी ग्रामपंचायत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच रहाणार आहे. (वार्ताहर)यशवंतनगर ग्रामपंचायत वेगळी होण्यासाठी अनेक आंदोलने झाली पंरतु या सरकारने व स्थानिक आमदार व पालकमंत्री यांनी जाणून बूजून लक्ष दिले नाही.-विवेक पंडीत, माजी आमदार