शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांच्या समोरच आत्महत्येचा प्रयत्न, महाडमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 02:39 IST

महाड : बुधवारी सकाळी पती-पत्नीमधील वादाची सुनावणी सुरू असतानाच पतीने न्यायाधीशांसमोरच स्वत:च्या पोटात धारदार सुरा खुपसत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात जखमी झालेल्या गंगाराम वाडकर याची) प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईला नेले.त्याची पत्नी वैशालीने महाड येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी महाड ...

महाड : बुधवारी सकाळी पती-पत्नीमधील वादाची सुनावणी सुरू असतानाच पतीने न्यायाधीशांसमोरच स्वत:च्या पोटात धारदार सुरा खुपसत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात जखमी झालेल्या गंगाराम वाडकर याची) प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईला नेले.त्याची पत्नी वैशालीने महाड येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी महाड न्यायालयात सुरू आहे. बुधवारी दुपारी सहदिवाणी न्यायाधीश डोईफोडे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. वकील आले नसल्याने गंगारामने मला काही बोलायचे आहे असे सांगत सुरा बाहेर काढून स्वत:च्याच पोटात खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या पत्नीने धाडस दाखवत त्याच्या पोटातील सुरा बाहेर काढला. पण त्याने हिसकावून घेत पुन्हा स्वत:वर वार केले. न्यायाधीशांसमोरच हा प्रकार घडला. Þ गंगारामविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महाड शहर पोलीसांत दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरी हे करीत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड