शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडाला झालेल्या अपघातात चार ठार,पोलादपूरजवळ पीकअप दरीत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 05:00 IST

साखरपुड्यासाठी फोपल्याचा मुरा येथे जात असताना चढावावर गाडीवरील नियंत्रण सुटून ती ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला

पोलादपूर : साखरपुड्यासाठी फोपल्याचा मुरा येथे जात असताना चढावावर गाडीवरील नियंत्रण सुटून ती ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. वºहाडातील १६ जण जखमी झाले आहेत. यातील सात ते आठ जणांना उपचारासाठी महाड, माणगाव येथे पाठविण्यात असून काही जखमींना जवळच्या पोलादपूर ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले बुधवारी रात्री हा अपघात घडला.या अपघातात भिकू तुकाराम मालुसरे (रा. अडावळे एरंडवाडी), पांडुरंग धोंडू बिरमणे (रा. अडावळे), अनिकेत अनंत सकपाळ (रा. पार्टेकोंड) हे तिघे जागीच ठार झाले तर जिजाबाई केशव पार्टे (रा. पार्टेकोंड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींमध्ये इंदूबाई रामचंद्र पार्टे (६५), वनिता बाळाराम पवार (५५), अरु णा सोनू सकपाळ, सुनीता सखाराम मांढरे, अशोक लक्ष्मण पार्टे, रेणुका भागुराम सकपाळ, कृष्णाबाई गणपत वाडकर, अंकिता सुरेश पार्टे (९), सुरेश लक्ष्मण पार्टे (४९), चिमाबाई बाळाराम वाडकर (६०), आकाश पार्टे, अमित सुरेश पार्टे (१५), राजेश्री तुकाराम सकपाळ (४५), प्रदीप रामचंद्र पार्टे (चालक), गणेश सयाजी पार्टे, ममता भिकाजी पार्टे, मनीषा अशोक पार्टे (सर्व रा. पार्टेकोंड) यांचा समावेश आहे.अन्य जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.>मुरा येथे जात असताना चढावावर गाडीवरील नियंत्रण सुटून ती ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात चार जण ठार झाले असून मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जखमीवंर नजीकच्या रुग्णालात उपचार सुरू आहेत.