शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या नियमांचे पालन करा

By admin | Updated: January 21, 2016 02:40 IST

धकाधकीच्या जीवनात माणसाकडे कामे खूप आणि वेळ कमी पडू लागला आहे. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे माणूस माणसापासून

धाटाव : धकाधकीच्या जीवनात माणसाकडे कामे खूप आणि वेळ कमी पडू लागला आहे. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे माणूस माणसापासून अधिकच दूर जात असल्याचे जाणवू लागले आहे. दळणवळणासाठी गाव तिथे रस्त्याचा विकास होत असल्याने कित्येक गावे रस्त्यांमुळे एकमेकांना जोडली आहेत. यामुळे दिवसेंदिवस रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत अधिकच वाढ होत असल्याचे दिसते. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हीच काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते संजय वाढवळ यांनी व्यक्त केले.अपघातात निरपराधांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र काहींना गंभीर दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व घेऊन जगावे लागत आहे. तर अनेकांची कुटुंबे बेघर झाल्याचे ऐकावयास मिळत आहेत, असे वाढवळ म्हणाले. वरदायिनी हायस्कूल महागाव येथे इ. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थी वर्गाला नुकत्याच आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्र मात अपघातातून सावधानता कशा प्रकारे बाळगावी या संदर्भात संबोधिताना ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापक सागडे, खिलारे यांसह सर्व कर्मचारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढवळ म्हणाले की, ८० टक्के अपघात हे माणसअच्या चुकांमुळे होतात. मोबाइल कानाला लावून वाहन चालवणे, मोबाइलच्या हेडफोनवरु न गाणी ऐकणे तर काही अपघात तंबाखू सेवन व मद्यपान करीत ओव्हरटेक करताना होत आहेत. मात्र या व्यतिरिक्त सध्या तरुणाईला सेल्फीचे वेड लागल्यामुळे डोंगरदऱ्या- खोऱ्यातून जीवाची तमा न बाळगता फोटो काढताना अनेक जणांना जीव गमवावा लागत आहे. (वार्ताहर)