शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

विनयभंग प्रकरणी पाच वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 6:25 AM

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी उरण कोळीवाड्यात राहणारा यज्ञेश म्हात्रे यास अलिबाग येथील जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची मंगळवारी शिक्षा सुनावली आहे.

अलिबाग : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी उरण कोळीवाड्यात राहणारा यज्ञेश म्हात्रे यास अलिबाग येथील जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची मंगळवारी शिक्षा सुनावली आहे.पीडित मुलगी ही केवळ सहा वर्षांची आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी ८ जून २०१७ रोजी उरण पोलीसांत फर्याद दाखल केली होती. त्यामुसार उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करून, तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने यज्ञेशला दोषी ठरवले.