शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लहुळसेतील चार घरांचे साडेपाच लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:24 IST

खांबावर वीज पडल्याने फटका

लोकमत न्यूज नेटवर्क पोलादपूर : तालुक्यातील लहुळसे गावात गुरुवारी रात्री वादळी पावसात विजेचा लोळ घराच्या शेजारी असलेल्या विद्युत पोलवर पडल्याने चार घरांना आगीने घेरले. या आगीत चार घराचे सुमारे ५ लाख ६६ हजार १०० रुपयांचे अंदाजे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात लहुळसे गावातील शिवराम रिंगे याच्या घराच्या शेजारी असलेल्या मराविमच्या विद्युत पोल वर विजेचा लोळ पडल्याने आगीचा भडक उडाला. यामध्ये शिवराम रिंगे सह दिनकर रिंगे, पंकज रिंगे, पांडुरंग रिंगे याच्या घराचे नुकसान झाले आहे.

शिवराम रिंगे याच्या घराचे १ लाख ५४ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले, यामध्ये घराची कौले, लाकडी खांब, लाकडी कपाट, कपडे, भांडी आदी जळून खाक झाले आहेत, तर दिनकर रिंगे यांच्या घराचे १ लाख ७४ हजार ६५० रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. पंकज शंकर रिंगे यांच्या घराचे ७० हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पांडुरंग रिंगे यांच्या घराचे १ लाख ६६ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे रिंगे याचे अतोनात नुकसान झाले आहे. या घराचा तहसील कार्यालयातील तलाठी वैराळे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. महाड औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब रात्री निर्धारित वेळेत पोहोचल्यानंतर आगीवर रात्री ११.१५च्या सुमारास नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत लाकडी साहित्य जळून खाक झाले होते. 

ग्रामस्थांची मदतग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत नदीतील पाणी आणत आगीवर मारत नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारही घरामध्ये लाकडी वासे, रीफा, लाकडासहित असल्याने आगीचा भडका मोठ्या प्रमाणावर उडाला होता. 

टॅग्स :Raigadरायगड