शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अखेर खोपोलीतील प्रज्ञानगर उजळले

By admin | Updated: December 13, 2015 00:15 IST

मुंबई - पुण्याचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोलीजवळ असूनही येथील प्रज्ञानगर वसाहत आजतागायत अंधारात होती. मात्र नगरसेवक किशारे पानसरे यांच्या प्रयत्नामुळे अखेर

खालापूर : मुंबई - पुण्याचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोलीजवळ असूनही येथील प्रज्ञानगर वसाहत आजतागायत अंधारात होती. मात्र नगरसेवक किशारे पानसरे यांच्या प्रयत्नामुळे अखेर ही वसाहत प्रकाशमय झाली आहे. सुमारे २० घरांची वस्ती असलेल्या प्रज्ञानगरमध्ये विजेचे मीटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे इतकी वर्षे अंधाराचा सामना केल्यानंतर प्रकाशमय झालेल्या प्रज्ञानगर रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी असल्याने खोपोलीला वेगळे वैभव प्राप्त झाले आहे. शहरातील अनेक भागांत गृहसंकुलांची कामे सुरू असून, अनेक इमारतीही उभ्या आहेत. पालिका हद्दीतील अनेक वसाहतींमध्ये अद्याप मूलभूत सुविधाही पोहोचलेल्या नाहीत. रेल्वे स्थानकालगत असलेल्या प्रज्ञानगरची अवस्थाही अशीच आहे. वसाहतीमध्ये साधी विजेची सोय नव्हती. त्यामुळे नगरसेवक किशोर पानसरे यांनी पुढाकार घेत बुद्धविहारात विजेचा मीटर बसवून दिला आहे. या मीटरवरूनच वसाहतीमधील प्रत्येक घरात जोडणी देण्यात आली आहे. (वार्ताहर)