शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल

By admin | Updated: October 8, 2015 00:04 IST

मुंबई-ठाणे भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी साडेचार लाखांत घर अशी जाहिरात शेलू येथे चाळ बांधणाऱ्या बिल्डरने दिली होती. चाळ स्वरूपातील घर देण्याचे

नेरळ : मुंबई-ठाणे भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी साडेचार लाखांत घर अशी जाहिरात शेलू येथे चाळ बांधणाऱ्या बिल्डरने दिली होती. चाळ स्वरूपातील घर देण्याचे आमिष दाखवूनही ते न देणाऱ्या बिल्डरवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेलू येथे जगदंबानगर येथे बांधकाम करणाऱ्या या बिल्डरने अनेक गरजू लोकांना गंडा घातला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.शेलू गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चाळ पद्धतीची घरे बांधली जात आहेत. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बिल्डर शेलू भागात पोहचले आहेत. मुंबईमधील झोपडपट्टीमध्ये राहणारे गरजू लोक हक्काचे घर मिळणार म्हणून मोठ्या आशेने शेलू भागात आले. मागील वर्षभरात या भागात हक्काचे घर देण्याचे आश्वासन बिल्डर पूर्ण करु शकले नाहीत. त्यातच आता अनेक गरजू लोक हक्काचे घर मिळाले नाही म्हणून पुढे येत आहेत. त्यातील एक महिला स्नेहल महाडिक यांनी त्याबाबत आता रीतसर तक्र ार नेरळ पोलीस ठाणे येथे केली आहे.मुंबईमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी करीत असलेल्या महाडिक यांनी शेलू येथील जगदंबा बिल्डरकडे घरासाठी नोंद केली होती. चार लाख रु पये घराची किंमत होती, त्यापैकी साडेतीन लाख आतापर्यंत त्यांनी बिल्डरला दिले आहेत. मात्र आजपर्यंत घर मिळण्याचे कोणतेही चित्र दिसत नसल्याने स्नेहल महाडिक यांनी अखेर नेरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्र ार केली. जगदंबा बिल्डरचे रक्षक रमेश काळे, रवींद्र पंजारात जाचक,नाना एकनाथ आढाव, दुश्यांत काळे अशा चार जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (वार्ताहर)