शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सगेसोयरे व्याख्येअंतर्गत मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच: मनोज जरांगे पाटील 

By वैभव गायकर | Updated: February 7, 2024 19:28 IST

मराठा महोत्सवाचे कामोठे याठिकाणी जरांगे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: सगेसोयरे  या व्याख्येचे अंतर्गत मराठ्यांना, इतर मागासवर्गाचे आरक्षण मिळत नाय तोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरूच राहणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी दि.7 रोजी कामोठे येथे केले.मराठा समाजाची संघटना असलेल्या एम्पावर आणि  कामोठा, कळंबोली, खारघर, तळोजा  पनवेल, खांदा कॉलनी, करंजाडे आदी शहरांमधील सकल मराठा समाजाच्या संघटनेच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या मराठा महोत्सवाचे दि.7 रोजी कामोठे याठिकाणी जरांगे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

7 ते 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसापर्यंत, मराठा समाजाच्या उद्योजकांचा मराठा महोत्सव कामोठे पोलीस ठाणे सामोरील ग्राउंड वर आयोजित करण्यात आलेला आहे.उद्घाटना निमित्त एम्पावर सामाजिक संघटनेच्या वतीने  कुणबी मराठा समाजाच्या प्रतीक असलेला नांगर मनोज जरांगे  यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पनवेल महानगरपालिका परिसरातील नवी मुंबई परिसरामधील हजारो मराठ्यांनी तसेच इतर समाजाच्या बांधवांनी मोर्चाच्या वेळेस, महाराष्ट्र मधून आलेल्या लाखो करोडो मराठा बांधवांना एकही भाकरी कमी पडू दिली नाही. जेवणाची उत्तम व्यवस्था केली.

याशिवाय जोपर्यंत सगेसोयरे  या व्याख्येचे अंतर्गत मराठ्यांना, इतर मागासवर्गाचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या आंदोलन चालूच राहील याची ग्वाहीहि समाजाला यावेळी दिली.यावेळी माजी  नगरसेविका लीना गरड, गणेश कडू, रायगड जिल्ह्याचे सकळ मराठा समाजाचे नेते विनोद साबळे , सेनेचे महानगर प्रमुख रामदासजी शेवाळे व इतर सर्व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील