शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नैना प्रकल्प रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:46 IST

गेल्या सात वर्षात आंदोलने, ग्रामसभा, राजकीय नेत्यांच्या बैठका घेवूनही सिडकोने तालुक्यातील २३ गावांना ठेंगा दाखवत

पनवेल : गेल्या सात वर्षात आंदोलने, ग्रामसभा, राजकीय नेत्यांच्या बैठका घेवूनही सिडकोने तालुक्यातील २३ गावांना ठेंगा दाखवत शेतकºयांची पिळवणूक सुरू ठेवल्याने त्रासलेल्या प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा सिडकोला निर्वाणीचा इशारा देत आक्र मकपणे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.नैनाबाधित शेतकºयांच्या उत्कर्ष सामाजिक संस्थेने त्यांच्या नवीन पनवेल येथील कार्यालयात काल सायंकाळी महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी कांतीलाल कडू , संघटनेचे सल्लागार नामदेव फडके, अध्यक्ष वामन शेळके, खजिनदार एकनाथ भोपी, माजी सभापती राजेश किणी, युवा नेते सचिन ताडफळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सात वर्षात जिल्ह्यातील एकाही आमदाराला शेतकºयांच्या व्यथा अधिवेशन काळात सभागृहात मांडाव्या असे वाटू नये, यातूनच त्यांची सामाजिक भावना दिसून येते, अशी खंत वामन शेळके यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, उल्का महाजन आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या सभा, सिडकोसोबत बैठका घेतल्या. सिडको आमच्या जखमांवर मीठ चोळत असल्याने यापुढे शेतकºयांसाठी प्राण पणाला लावावे लागेल, असा निर्धार सल्लागार नामदेव फडके यांनी व्यक्त केली आहे.