शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगग्रस्तांची व्यथा मांडण्यात अयशस्वी

By admin | Updated: September 26, 2015 01:10 IST

कर्करोग पीडितांच्या भूमिका असलेल्या चित्रपटांना पसंती देणाऱ्या प्रेक्षकांनी कट्टी बट्टीला नाकारले. हिंदी सिनेमात ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल.

कर्करोग पीडितांच्या भूमिका असलेल्या चित्रपटांना पसंती देणाऱ्या प्रेक्षकांनी कट्टी बट्टीला नाकारले. हिंदी सिनेमात ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या निखिल आडवाणी यांच्या कट्टी बट्टी या चित्रपटाची ही गोष्ट असून ज्यामध्ये कंगनाने कर्करोग पीडित तरुणीची भूमिका केली आहे आणि तिच्या सारख्या अव्वल दर्जाची अभिनेत्रीदेखील या चित्रपटाला बॉक्स आॅफीसवर वाचवू शकली नाही. इतिहास पाहिल्यास अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंत केले ज्यामध्ये मुख्य भूमिका असलेला कर्कारोगाने पीडित आहे. राजकुमार, मीना कुमारी, राजेंद्र कुमार यांचा ‘दिल एक मंदिर’मध्ये अभिनेता कर्करोगाने पीडित होता. ही भूमिका राजकुमारने केली होती. त्यानंतर हृषिकेश मुखर्जी यांचे दोन चित्रपट असे आले ज्यामध्ये कर्करोग पीडितांची कथा तयार झाली आणि ते दोन चित्रपट आजही स्मरणात आहे. ‘आनंद’ चित्रपटाला कोण विसरणार ज्यामध्ये राजेश खन्नाने या भूमिकेला अजरामर केले. आनंदनंतर हृषिदांनी मिलीमध्ये आणखी एक प्रयोग केला आणि नायिकेला कर्करोग पीडित दाखविले. जया बच्चनने ही भूमिका केली होती आणि क्लायमॅक्समुळे हा चित्रपट वादाचा विषय राहिला. अमिताभ बच्चनने विपुल शाह दिर्ग्दर्शित वक्तमध्ये ही भूमिका केली. नरगिसचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्यानंतर सुनील दत्त यांनी या जीवघेण्या आजारावर अजंता आर्टमध्ये ‘दर्द का रिश्ता’ हा चित्रपट केला होता, ज्यामध्ये त्यांच्या लहान मुलीला कर्करोग झालेला असतो. ही भूमिका बेबी खूशबूने केली होती. जी पुढे एक मोठी दाक्षिणात्या अभिनेत्री झाली. या चित्रपटाला आजही कर्करोगावर बनलेल्या चित्रपटांच्या यादीत हिट मानले जाते. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘याद रखेगी दुनिया’मध्ये आदित्य पंचोलीने अशाच कर्करोगी प्रेमीची भूमिका केली होती. प्रत्येक चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्यालाच कर्करोग होतो असेही नाही, राजकुमार हिरानींचा पहिला चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये जिमी शेरगिलने कर्करोग पीडित जहीरच्या भूमिकेसाठी वाहवा मिळविली होती. तर ‘चाइना गेट’मध्ये डॅनीची भूमिका रक्ताच्या कर्करोगाने पीडित होती.