शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचे प्रश्न सोडवूनच शेकापचा विस्तार- पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:24 IST

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटात्मक काम करावे. आपापसातील मतभेद न ठेवता पक्षाच्या वृद्धी व उन्नतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुका चिटणीस पद हे केवळ

मुरुड : शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटात्मक काम करावे. आपापसातील मतभेद न ठेवता पक्षाच्या वृद्धी व उन्नतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुका चिटणीस पद हे केवळ बिल्ला लावण्यापुरते मर्यादित नसावे. रायगड जिल्ह्यात पक्ष बळकट करावयाचा असेल, तर शेकाप कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये मिसळावे, त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असा सल्ला रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिला.मुरुड शहरातील माळी समाजगृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मुरुड तालुका शेकाप चिटणीस मनोज भगत, रायगड जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, अनंतराव देशमुख, खजिनदार राजेंद्र पाटील, अ‍ॅडव्होकेट सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.मुरु ड तालुक्यातील उसरोळी जिल्हा परिषद जागाही दोन वेळा गमावली गेली आहे. त्यामुळे निश्चितच याचे शल्य आहे; परंतु पुढील निवडणुकीत ही जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, अशा सूचना या वेळी आस्वाद पाटील यांनी उपस्थितांना केल्या.