शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन वापरासंदर्भात जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:04 IST

तहसीलदार सचिन शेजाळे व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीन वापरासंदर्भात माहिती सांगितली.

अलिबाग : संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्याची प्रणाली लागू करण्यात आली आहे. याच आधारे नुकताच जिल्हा न्यायालय अलिबाग येथे सर्व न्यायिक अधिकारी, वकील तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदान करण्याविषयी जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळे व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीन वापरासंदर्भात माहिती सांगितली.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान यंत्रावर (बॅलेट युनिट) १६ उमेदवार आणि एक ‘नोटा’ (कुणीही उमेदवार योग्य नाही) या पर्यायाकरिता व्यवस्था असल्याची माहिती देत रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण उमेदवार १६ असल्याने दोन मतदान यंत्रे वापरावी लागणार असल्याची माहिती दिली. पहिल्या बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे, फोटो व चिन्ह असणार आहे, तर दुसºया बॅलेट युनिटमध्ये केवळ ‘नोटा’ हा पर्याय राहणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी संपूर्ण लोकसभा निवडणूक प्रक्रिया बिनधोक होण्याकरिता वापरात येणाºया ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन वापरासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देत जागृतीपर कार्यक्र म घेण्यात आला.या वेळी जिल्हा विधि प्राधिकरण रायगड अलिबाग सचिव व दिवाणी न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आलेली मतदान जागृतीविषयक क्लिप सर्वांना दाखविण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व न्यायिक अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक