शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ७२ वर्षे होऊनही वारसनोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 02:58 IST

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील

मुरुड जंजिरा : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील शेतक-याच्या बाबतीत घडला आहे. याबाबत आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी शेतकºयाच्या प्रलंबित प्रश्नी मंडळ अधिकारी यांची भेट घेऊन वारस नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.नांदगाव येथील सर्व्हे क्र. २४,गट क्र. ३९३ या मिळकतीचे मूळ मालक रामा नागू पाटील ऊर्फ माळी यांच्या वारसाची नोंद नसल्याने आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीच्या वतीने कोकण आयुक्त कोकणभवन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी, मुरु ड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.कोकण आयुक्तांनी निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून वंचित असलेल्या शेतकºयाची वारस नोंदी करण्याबाबत कळविण्यात आले होते.कोकण आयुक्तांनी मंडळ अधिकारी यांना सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. यालाही जवळपास एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र अद्याप वारस नोंद झालेली नाही.आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी अध्यक्ष राजाराम पाटील व शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी नुकतीच मंडळ अधिकारी नारायण गोयजी यांची भेट घेतली. मयत शेतकºयाच्या वारसनोंद कामी पंचनामा, जबाब घेण्यात आला. यावेळी दत्ता माळी, रामा माळी, काशिनाथ माळी, सागर माळी, राजा माळी व गावपंच कमिटी सदस्य उपस्थित होते.