शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन नगरपरिषद, १७ नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:16 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी, २०२१ ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २ नगरपरिषदा व १७ नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या २ नगरपरिषदा तर १७ नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर होताच, रायकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी, २०२१ ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २ नगरपरिषदा व १७ नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतीची मुदत २४ जानेवारी, २०२१ रोजी संपली आहे. प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना २ डिसेंबर, २०२० रोजी संबंधित नगरपंचायतीच्या व जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व वेबसाइट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  राजकीय पक्षांच्या नेत्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.

हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांची पुढीलप्रमाणे नेमणूक करण्यात आलेली आहे.

खालापूर नगरपंचायतअधिकाऱ्याचे नाव - गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद,तारीख : बुधवार २ ते बुधवार ९ डिसेंबर, २०२०वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ठिकाण : खालापूर नगरपंचायत

माणगावअधिकाऱ्याचे नाव - गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद,तारीख : बुधवार २ ते बुधवार, ९ डिसेंबर, २०२०वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ठिकाण : माणगाव नगरपंचायत

पोलादपूरअधिकाऱ्याचे नाव - विराज लबडे, मुख्याधिकारी, पोलादपूर नगरपंचायततारीख : बुधवार २ ते बुधवार, ९ डिसेंबर, २०२०वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ठिकाण : पोलादपूर नगरपंचायत

म्हसळाअधिकाऱ्याचे नाव - मनोज उकिर्डे, मुख्याधिकारी, म्हसळा नगरपंचायततारीख : बुधवार २ ते बुधवार, ९ डिसेंबर, २०२०वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ठिकाण : म्हसळा नगरपंचायत

तळाअधिकाऱ्याचे नाव - माधुरी मडके, मुख्याधिकारी, तळा नगरपंचायततारीख : बुधवार २ ते बुधवार, ९ डिसेंबर, २०२०वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ठिकाण : तळा नगरपंचायत

टॅग्स :Votingमतदान