शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

रुग्ण दुपटीचा कालावधी पाेचला १५६ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:21 IST

नागरिकांची प्रतिकारशक्ती ठरतेय प्रभावी

रायगड : जिल्ह्यात दिवाळीनंतर काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आराेग्य विभागाने वर्तवली हाेती. मात्र, ती निरर्थक ठरली आहे. नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढल्याने आणि सरकारी यंत्रणांनी केलेल्या विविध उपाययाेजनांमुळे रुग्ण दुप्पट हाेण्याचा कालावधी हा १५६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे काेराेना संसर्गाचा वेग आता बऱ्यापैकी मंदावला असल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ८ मार्च राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला हाेता. त्यानंतर जिल्ह्यामध्ये काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. २१ ऑक्टाेबरपर्यंत काेराेना संसर्गाचा दुप्पट हाेण्याचा कालावधी हा सुमारे ३२ दिवसांचा हाेता. त्यामुळे काेराेनाची दहशत कायम हाेती. दिवाळीनंतर काेराेनाची दुसरी लाट येण्याचा इशारा आराेग्य विभागाने दिला हाेता, मात्र काेराेना रुग्णांमध्ये उच्चांकी वाढ झाली नाही. जिल्ह्यातील ५९ हजार १६० रुग्णांना काेराेनाची लागण झाली हाेती. पैकी ५६ हजार ८५० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ६१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६९२ एवढीच रुग्णसंख्या आहे. सदरची आकडेवारी १५ डिसेंबर २०२० राेजीपर्यंतची आहे.सध्या रुग्ण दुप्पट हाेण्याचा कालावधी हा १५६ दिवसांवर जाऊन पाेचला आहे. त्यामुळे काेराेना संसर्गांचा धाेका म्हणावा तेवढा नसल्याचे दिसून येेते. असे असले तरी काेणतीही हलगर्जी बाळगून चालणार नाही, असेही आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे. बॉक्सआराेग्य यंत्रणेचे आवाहनकाेराेनाला दूर ठेवण्याची त्रिसूत्री नागरिकांनी कायम अंमलात आणणे गरजेचे आहे.नियम पाळणे गरेजेचेनाका-ताेंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम कटाक्षाने पाळणे गरेजेचे आहे. काेराेनाचे प्रमाण कमी हाेत असले, तरी पाेस्ट काेविड रुग्णांची समस्या डाेके बाहेर काढत आहे. त्यांच्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. काेणताही आजार अंगावर काढू नये असे आवाहन आराेग्य यंत्रणेने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या