शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या भूखंडावर डम्पिंग ग्राउंड

By admin | Updated: July 13, 2016 02:02 IST

तळोजा येथील क्षेपणभूमीवर स्थानिकांनी कचरा टाकण्यास मनाई केल्याने सिडको वसाहतीतील कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे.

कळंबोली : तळोजा येथील क्षेपणभूमीवर स्थानिकांनी कचरा टाकण्यास मनाई केल्याने सिडको वसाहतीतील कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. तीन-चार दिवसांतून एकदा कचरा उचलला जात आहे. कचरा उचलला तरी टाकायचा कुठे, हा प्रश्न आहे. त्यामुळे कळंबोली परिसरातील मोकळ्या भूखंडावर कचरा डम्प करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. कळंबोली येथील मलनिस्सारण केंद्रालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर सध्या कचरा टाकण्यात येत असला तरी शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग जैसे थे आहेत. तळोजा घोट येथे सिडकोचे क्षेपणभूमी असून, या ठिकाणी वसाहतींबरोबरच पनवेल नगरपालिकेतर्फे कचरा टाकला जातो. येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचा सिडकोचा दावा आहे. परंतु दुर्गंधी आणि प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करीत स्थानिकांनी क्षेपणभूमीला विरोध केला आहे. पावसाळ्यात कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात या ठिकाणी कचरा टाकण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. सिडकोकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, करंजाडे, उलवे, द्रोणागिरीसह सिडको हद्दीत मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे तुर्भे येथील डंम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकू देण्याची विनंती केली होती. मात्र महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.