शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

चिमणीचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड, पोलीस निरीक्षकाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:30 IST

विनोद भोईर  पाली : बालवयात चिमणीचा चिवचिवाट ऐकणे किती तरी आनंददायी असते. हा घास चिऊचा, चिऊ ये, खाऊ घे ...

विनोद भोईर पाली : बालवयात चिमणीचा चिवचिवाट ऐकणे किती तरी आनंददायी असते. हा घास चिऊचा, चिऊ ये, खाऊ घे किंवा चिमणी-चिमणी पिते पाणी, हे बोबडे बोल ऐकवतच बालपणी आई चिमुकल्यांना घास भरविते. मात्र, तीच चिमणी आता दिसणेही दुरापास्त झाले आहे. चिमण्यांविषयी असलेला जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा आणि चिमण्यांचे अस्तित्व टिकून राहावे, या हेतूने सुधागड तालुक्यातील पाली शहर पोलीसठाण्याच्या आवारात त्यांच्या दाणा-पाण्याची सोय केलीआहे.

मुके जीव कडक उन्हाळ्यात पाण्याच्या थेंबासाठी तडफडत असतात. चिमण्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी शाळा- महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आपल्या घराच्या अंगणात पक्ष्यांसाठी पाणी, धान्याची सोय करावी व त्यांची तृष्णा भागवून पुण्याचे काम करावे. - रवींद्र शिंदे, पोलीस निरीक्षक, पाली

झाडाला दोरी बांधून केली दाणा-पाण्याची सोयमातीचे भांडे, प्लॅस्टिकचे डबे, कृत्रिमरीत्या तयार केलेले घरटे पोलीसठाण्याच्या आवारात असलेल्या झाडांना दोरीच्या साहाय्याने बांधले. त्या भांड्यात पाणी, धान्य टाकून चिमण्यांच्या दाणा-पाण्याची सोय केली. सोबतच जमिनीत खड्डा खोदून जलकुंड तयार केले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांचेही लाभले सहकार्यउन्हाळ्यात पक्ष्यांच्या दाणा-पाण्याचे नियोजन करण्याविषयी पाली पोलीसठाण्यातील महिला व पुरु ष कर्मचारीही रोज नियमितपणे पाणी व अन्नधान्याची सोय पोलीसठाण्याच्या आवारात करीत आहेत.