शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

साइडपट्टी खोदल्याने अपघातांचा धोका, बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:37 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील कर्जत ते डोणे भागात रस्त्याच्या कडेला रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु खोदकाम करताना साइडपट्टी खचली आहे.

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील कर्जत ते डोणे भागात रस्त्याच्या कडेला रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु खोदकाम करताना साइडपट्टी खचली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याचे काम थांबवून ठेकेदाराकडून नियमाप्रमाणे काम करून घ्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात ेयेत आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग नादुरुस्त असल्याने प्रवासी तसेच स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर वेगवेगळ्या निधीतून रस्त्याचे काम झाले आहे. असे असताना रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. कंपनीच्या ठेकेदाराने साइडपट्टी खोदून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे रस्ता नादुरुस्त झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे.कंपनीच्या ठेकेदाराने नियमाप्रमाणे काम करावे, एखादी दुर्घटना झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंपनी जबाबदार राहील, असा इशारा कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेस अध्यक्ष सागर शेळके यांनी दिला आहे.कर्जत-मुरबाड रस्त्यावर साइडपट्टी खोदून केबल टाकण्यात आली आहे. त्यानंतर माती टाकून लेव्हलिंग, रोलिंग केली नसल्याने पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून साइडपट्टी कमकुवत होऊन त्यात अनेक गाड्या फसण्याची शक्यता आहे. यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याचे सूचना फलकही परिसरात लावण्यात आलेले नाही. शिवाय कामामुळे खोदलेली माती रस्त्यावर येत असल्याने चालकांना वाहन चालविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची कामे करावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.केबल टाकताना नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर कंपनीकडून नियमाप्रमाणे बांधकाम करून घ्यावे. रस्ता सोडून अंतरावर केबल टाकावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल.- सागर शेळके,अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

टॅग्स :Raigadरायगड