शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीमुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांना वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:41 IST

आकर्षक पुतळे दाखल

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक पुतळे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. हे पुतळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा १९ फेब्रुवारी जयंती उत्सव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. घरोघरी उत्साह असतो. यानिमित्ताने शिवाजी महाराजांचे पुतळे व प्रतिमा आपल्या घरी असावी ही शिवप्रेमींची इच्छा असते. शिवजयंतीचे औचित्य साधून अनेक शिवप्रेमी आकर्षक व सुंदर आशा पुतळ्यांना पसंती देतात, ही बाब लक्षात घेऊन परराज्यातून अनेक मूर्तिकार, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा, पुतळे विक्रीसाठी घेऊन येतात. काही दिवसांवर आलेला शिवजयंती उत्सव लक्षात घेऊन राज्यातील विक्रेते छत्रपती शिवरायांचे पुतळे घेऊन आले असून ते खरेदीसाठी  पसंती दिली आहे.पाच हजार किंमतचारशे रुपयांपासून ते पाच हजारापर्यंत या पुतळ्याची किंमत असून पीओपी व पांढऱ्या सिमेंटचा उपयोग करून ते आकर्षक रंगात बनविलेले आहेत. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने पुतळ्यांना चांगली मागणी असते. शिवप्रेमींची या पुतळ्यांना पसंती मिळत आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज