शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे महाड तालुका गारठला, धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:49 IST

गेल्या आठवड्यात ‘ओखी’ चक्रिवादळाच्या भीतीने संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसर हादरून गेला होता. यानंतर काही काळ धूरक्यामुळे हिवाळा असूनही थंडी जाणवत नव्हती.

दासगाव : गेल्या आठवड्यात ‘ओखी’ चक्रिवादळाच्या भीतीने संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसर हादरून गेला होता. यानंतर काही काळ धूरक्यामुळे हिवाळा असूनही थंडी जाणवत नव्हती. मात्र, सध्या गेल्या चार दिवसांपासून महाड तालुका गारठला आहे. धुक्यामुळे महामार्गाची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.थंडीचे दिवस असूनदेखील गेल्या आठवड्यापर्यंत थंडी गायब होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे. महाड तालुका गारठून गेला आहे. रात्री ८ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पडणारी थंडी, तसेच मोठ्या प्रमाणात पडणारे धुके याचा मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन-तीन दिवसांपासून परिसरात धुक्याची चादर असल्याने महामार्ग तसेच तालुक्यातील अंतर्गत गावातील जाणाºया वाहनांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दाट धुक्यामुळे महामार्गावरून जाणाºया वाहनचालकांना काहीच दिसत नसल्याने वाहने धिम्या गतीने चालवावी लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडी व धुक्यामुळे (दव) तालुक्यातील कडधान्याच्या शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे. उशिरापर्यंत पडलेला पाऊस व थंडी यामुळे कडधान्याचे पीक चांगले मिळण्याच्या आशेने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Raigadरायगड