शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

एसटी बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल

By admin | Updated: July 24, 2016 03:47 IST

म्हसळा तालुक्यातील सांगवड, ठाकरोली व कोकबल ही गावे दुर्गम व डोंगराळ भागात आहेत. रस्ते, आरोग्य, पाणी अशा पायाभूत सुविधांपासून गेली कित्येक वर्षे ही गावं वंचित आहेत.

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील सांगवड, ठाकरोली व कोकबल ही गावे दुर्गम व डोंगराळ भागात आहेत. रस्ते, आरोग्य, पाणी अशा पायाभूत सुविधांपासून गेली कित्येक वर्षे ही गावं वंचित आहेत. म्हसळा - सांगवड या जिल्हा परिषदेच्या ताब्यातील मार्गाची दुरवस्था झाल्याने दरवर्षी पावसामध्ये वाहतुकीचे एकमेव साधन असलेली येथील एसटीसेवा बंद करण्यात येते. सांगवडपासून उच्च माध्यमिक शाळा १३ कि.मी., माध्यमिक शाळा सुमारे १० कि.मी. दूर, तर प्राथमिक शाळा ३ कि.मी. एवढ्या अंतरावर आहे. सांगवड, ठाकरोलीच्या ग्रामस्थांना बाजारहाट व इतर दैनंदिन व्यवहारासाठी म्हसळेशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही. पावसाळ्यात एसटी बंद झाल्यामुळे गावातील विद्यार्थी व वृद्धांना १०-१२ कि.मी. चालत जावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एखादा व्यक्ती आजारी पडली तर त्याला डॉक्टरकडे कसे न्यायचे, हा प्रश्न आहे. उपचाराअभावी रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याने या मार्गाची डागडुजी करून एसटीसेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.