शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

'ओबीसींच्या आरक्षणाला हात लावू नका ', ओबीसी संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 00:21 IST

OBC reservation : इतरांना आरक्षण देऊन आमचा हक्क हिरावून घेऊ नका, अशा मागण्या करीत मंगळवारी ओबीसी संघर्ष समितीने मुरुड तहसील कार्यालयाजवळ संघटित होऊन आपले निवेदन मुरुड तहसीलदार गमन गावित यांना दिले.

आगरदांडा : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लावू नये. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. मुलांना शष्यवृत्तीही मिळत नाही. मग इतरांना आरक्षण देऊन आमचा हक्क हिरावून घेऊ नका, अशा मागण्या करीत मंगळवारी ओबीसी संघर्ष समितीने मुरुड तहसील कार्यालयाजवळ संघटित होऊन आपले निवेदन मुरुड तहसीलदार गमन गावित यांना दिले.यावेळी ओबीसी सेलचे तालुका संघटक किरण डिके, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, सहसचिव हरिशचंद्र पाटील, मुंबई प्रतिनिधी सुरेश तांबे, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, समाजसेवक सुधीर दांडेकर, भंडारी बोर्डिंगचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, कुणबी युवा अध्यक्ष उमेश मोरे, भावेश भुवड, नगरसेवक पांडुरंग आरेकर, मनोहर मकु, आगरी समाज अध्यक्ष शरद काबुकर मनोज डिके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाने राज्यात जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाचे ओबीसी करणं करू नये, एमपीसीच्या परीक्षा ताबडतोब घेण्यात याव्यात, महाज्योती संस्थेसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, एसटी व एससीप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सुरू करण्यात यावी, शासकीय नोकरीत ओबीसींना पदोन्नती तत्काळ देण्यात यावी, अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगड