शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम आरोग्याचा संदेश देण्यासाठी डॉक्टर धावले, खारघर शहरात रन फोर हेल्थचे आयोजन

By वैभव गायकर | Updated: January 7, 2024 17:29 IST

पनवेल - उत्तम आरोग्यासाठी मानसिक स्वास्थ्यासह क्षारिरिक स्वास्थही तितकेच महत्वाचे आहे. हाच संदेश देण्यासाठी नवी मुंबई मधील डॉक्टरांच्या हेल्थकॉन ...

पनवेल - उत्तम आरोग्यासाठी मानसिक स्वास्थ्यासह क्षारिरिक स्वास्थही तितकेच महत्वाचे आहे. हाच संदेश देण्यासाठी नवी मुंबई मधील डॉक्टरांच्या हेल्थकॉन या सेवाभावी ग्रुपच्या माध्यमातुन खारघर शहरात रन फ़ॉर हेल्थचे  आयोजन दि.7 रोजी केले होते.यावेळी 70 पेक्षा जास्त डॉक्टर 5 ते 10 किमी पर्यंत धावले.    

सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेकांचे आपल्या स्वास्थाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे मधुमेह,रक्तदाब,हृदयाचे आजार बळावले आहेत. उत्तम स्वास्थासाठी किमान दिवसातून एका तास तरी व्यायाम अथवा चालने गरजेचे आहे.हा संदेश देण्यासाठी सर्व डॉक्टरांनी रन फोर हेल्थ या उपक्रमात सहभाग घेतला.सकाळी 6 वाजता खारघर सेंट्रल पार्क याठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.हेल्थकॉनचे देशभरात आठ हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत.डॉक्टरांचे आणि त्यांचे कुटुंबियांचे आरोग्याबाबत डॉक्टरांसाठी स्थापन करण्यात आलेले हेल्थकॉन हे विविध उपक्रम राबवत असतो.त्याचाच भाग म्हणुन हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती डॉ प्रवीण गायकवाड यांनी यावेळी दिली.

आजच्या उपक्रमाद्वारे आम्ही सर्व समाजालाच आरोग्याबाबत सजग राहण्यासाठी एकत्र आलो असल्याचे डॉ अनिता बजाज यांनी सांगितले.प्रत्येकानी स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे असे त्या पुढे म्हणाल्या.यावेळी हेल्थकॉनचे डॉ प्रवीण गायकवाड,डॉ आरती गायकवाड,डॉ सोमनाथ मल्लकमीर,डॉ नचिकेत जाधव,डॉ अनिता बजाज,डॉ चेतन सिंघल,डॉ मनीषा मातकर,डॉ वैशाली लोखंडे आदींसह डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.  चौकट - डॉ राम घुटे यांनी हेल्थकॉनची स्थापना केली.डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबियांचे स्वास्थ योग्य व सुरळीत राहण्यासाठी हेल्थकॉन कार्यरत असते.त्याचाच भाग म्हणुन आम्ही हा उपक्रम राबवला असल्याचे डॉ प्रवीण गायकवाड म्हणाले.नवी मुंबईत हेल्थकॉनचे 202 डॉक्टर्स सदस्य आहेत. 

टॅग्स :panvelपनवेलdoctorडॉक्टर