शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात रु ग्णांचे हाल

By admin | Updated: March 25, 2017 01:33 IST

कर्जत उपजिल्हा रु ग्णालय सुरू होऊन सुमारे १३ वर्षे झाली. अगदी अत्याधुनिक उपकरणे या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली

कर्जत : कर्जत उपजिल्हा रु ग्णालय सुरू होऊन सुमारे १३ वर्षे झाली. अगदी अत्याधुनिक उपकरणे या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली; परंतु योग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने केवळ सुसज्ज इमारत व उपकरणांकडे बघून रुग्ण बरे होत नाहीत. या रुग्णालयाचा कारभार सुरळीत व्हावा, यासाठी अनेक संस्था व राजकारण्यांनी धरणे, आंदोलने, उपोषणे केली; परंतु काहीच उपयोग झाला नाही. उलट वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी वाढतच आहे. याचा फटका एका ज्येष्ठ महिला रु ग्णाला व त्यांच्या नातेवाइकांना बसला आहे. या महिलेला तपासणीसाठी नेण्यात येणारी व्हीलचेअर तुटली आणि ती महिला रु ग्ण खाली पडली. याबाबत त्या रु ग्णाच्या मुलाने आरोग्यमंत्र्यांकडे तक्र ार अर्ज के लाआहे.मुद्रे बुद्रुक गावात राहणारे विद्याधर सोनावणे यांनी आपल्या मातोश्री अतुबाई श्यामराव सोनावणे यांना आजारी असल्याने रात्री ११ वाजता कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले होते; परंतु त्यांना इंजेक्शन न दिल्याचे समजल्याने सोनावणे यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्या वेळी आईला इंजेक्शन न देताही इंजेक्शन दिल्याची खोटी नोंद केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी डॉ. रामकृष्ण पाटील यांना विचारणा करण्यासाठी गेले असता, डॉ. पाटील वातानुकूलित खोलीत मद्यधुंद अवस्थेत गाढ झोपले होते. झोपमोड झाल्याने डॉ. पाटील यांनी सोनावणे यांच्याशी वाद घातला. डॉ. पाटील हे रुग्णांना किंवा नातेवाइकांना समाधानकारक उत्तरे न देता त्यांच्याशी वाद घालत असतात. असा अनुभव स्थानिक आमदार सुरेश लाड यांनाही यापूर्वी आला आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून सोनावणे यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत, पालकमंत्री प्रकाश मेहता, कोकण आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक आदींना लेखी स्वरूपात तक्रार अर्ज केला आहे. (वार्ताहर)