शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डिकसळ येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत डास!

By admin | Updated: January 6, 2017 05:58 IST

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी किशोर गायकवाड यांना सोमवारी दुकानातून खरेदी केलेल्या सिलबंद पाण्याच्या बाटलीत चक्क डास आढळून

नेरळ : कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी किशोर गायकवाड यांना सोमवारी दुकानातून खरेदी केलेल्या सिलबंद पाण्याच्या बाटलीत चक्क डास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अशा या बाटल्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. डिकसळ येथील रहिवासी किशोर गायकवाड यांनी सोमवारी दुपारी डिकसळ येथील महादेव वडापाव सेंटर व चायनीज कॉर्नर या दुकानातून डेली बेली ही एक बॉटल खरेदी केली; परंतु या बाटलीवरून सीलबंद पॅकिंग असताना त्या बाटलीच्या पाण्यात डास आढळून आला आहे. असे पाणी नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. असे असतानाही अन्न औषध प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. डेली बेली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत याअगोदरही ५ जुलै, २०१६ रोजी सीलबंद बाटलीत कचरा आढळून आला होता, असे असताना अशा डेली बेली बाटलीची विक्र ी राजरोसपणे सुरू आहे. अशा या डेली बेली कंपनीच्या माध्यमातून या सीलबंद भरलेल्या बाटलीत कचरा, डास अशा अशुद्ध पाण्याचा वापर केला जात आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्र ारी येत आहे; परंतु याकडे अन्न औषध प्रतिबंधक विभागाचे दुर्लक्ष होत असून, अशा अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या डेली बेलीच्या बाटलीवर असलेल्या कस्टमरकेअर नंबरवर संपर्क साधला असता ती बाटली कोणत्या दुकानातून घेतली आहे. त्याच्याकडून बाटलीचे बील आणि बॉटल घेऊन या, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)