शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वावर दीपकने केली जिद्दीने मात

By admin | Updated: September 7, 2015 23:34 IST

जिद्दीच्या जोरावर अपंगत्वावरही कशी मात करता येवू शकते याची प्रचिती खालापूर तालुक्यातील आपटी येथील दीपक पाटील या तरु णाकडे पाहिल्यावर येते. जन्मापासून पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या

खालापूर : जिद्दीच्या जोरावर अपंगत्वावरही कशी मात करता येवू शकते याची प्रचिती खालापूर तालुक्यातील आपटी येथील दीपक पाटील या तरु णाकडे पाहिल्यावर येते. जन्मापासून पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या दीपक पाटील यांनी आपल्या कलेने अपंगत्वावर मात केली असून दीपकच्या हातून साकारलेल्या मखरांना गणेशोत्सवात मोठी मागणी असते. गेली अनेक वर्षे मखर बनवून दीपकने खालापूरसह जिल्ह्यात आपले नाव केले आहे.खालापूर तालुक्यातील आपटी गावात राहणाऱ्या दीपक पाटील यांना पोलिओमुळे अपंगत्व आले आहे. जन्मापासून दोन्ही पाय निकामी असलेल्या दीपकने आपण अपंग आहोत असा न्यूनगंड कधीच बाळगला नाही. पाय निकामी झाले असले तरी हात मात्र मजबूत असल्याने या हातांचा आधार घेत दीपकने विविध प्रकारच्या कलाकृती साकारल्या आहेत. गेली अनेक वर्षे गणपतीसाठी लागणारे थर्माकोलचे मखर दीपक पाटील साकारत आहेत. दीपकने बनविलेल्या आकर्षक मखरांना खालापूर तालुक्यासह कर्जत, पेण, सुधागड व पनवेल तालुक्यातही मोठी मागणी असते. कार्लेखिंड : गणपती उत्सवासाठी पोयनाड बाजारात नवनवीन सजावटीच्या वस्तू दाखल झाल्यामुळे बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. गणपतीच्या आरासासाठी थर्माकोलचे मखर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. इकोफ्रें डली मखर हे सुद्धा उपलब्ध आहेत. या मखरांची किंमत एक ते पाच ते साडेपाच हजारांपर्यंत आहे. हल्ली वेळेअभावी सोपा मार्ग म्हणून मखर खरेदी करणे बहुतांश पसंत करतात. तसेच इलेक्ट्रीक तोरणे, बल्ब, एलईडी स्वरूपातील चायनीज लायटिंग, विविध प्रकारचे इलेक्ट्रीक साहित्य दुकानातून आहेत. प्लास्टिकच्या फुलांना मागणी वाढली आहे.