शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

सोगावमधील जीर्ण विद्युत खांब बदलले; माजी उपसरपंच वसीम कुर यांच्या मागणीला यश

By निखिल म्हात्रे | Updated: February 16, 2024 17:06 IST

सोगाव पंचक्रोशीतील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

निखिल म्हात्रे, अलिबाग : तालुक्यातील सोगाव येथील मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य वसीम कुर यांनी महावितरणकडे पाठपुरावा केल्याने सोगाव पंचक्रोशीतील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. याबद्दल सर्व स्तरातून वसीम कुर यांचे कौतुक होत आहे.

सोगाव हद्दीतील बहुतांश जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा खराब झाल्या होत्या, यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने महावितरण कंपनीकडे या भागातील जीर्ण झालेले विद्युत खांब व त्यावरील असणाऱ्या विद्युत वाहक तारा बदलण्याची मागणी केली होती, अशी माहिती वसीम कुर यांनी सांगितले. यापूर्वी सोगाव भागातील स्ट्रीट लाईटच्या कमी उजेडाची असणारी दिवे काढून त्याठिकाणी जास्त उजेडाची व विजेची बचत करणाऱ्या हायमॅक्स दिवे स्वखर्चाने बसवून दिले आहेत, यामुळे रात्रीच्या वेळी चांगला उजेडाचा फायदा ग्रामस्थांना होत आहे, असे वसीम कुर यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबागmahavitaranमहावितरण