शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दिघी-म्हसळेतील खड्डे बुजवा

By admin | Updated: June 11, 2017 03:09 IST

माणगाव ते म्हसळा या राज्य मार्ग-९७ वरील खड्डे तत्काळ भरावेत, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे म्हसळा पंचायत समितीचे माजी

म्हसळा : माणगाव ते म्हसळा या राज्य मार्ग-९७ वरील खड्डे तत्काळ भरावेत, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी तहसीलदार रामदास झळके यांना दिला.सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता व्ही. एन. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोर्टकडून चांढोरे ते दिघी या रस्त्यासाठी एकूण १३२ लाखांचा निधी आला आहे. त्यातून म्हसळा शहरातील रस्त्यासाठी १०० लाख आणि चांढोरे ते दिघी या ३६ कि. मी.मधील खड्डे भरण्यासाठी ३२ लाख खर्च केला गेला. एवढा प्रचंड प्रमाणात निधी खर्च होऊनही रस्त्यावरील खड्डे मात्र जैसे थे असल्याचे महादेव पाटील यांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनांची वाहतूक होत असल्यामुळे सातत्याने रस्ते खराब होतात, तसेच रस्त्याच्या कामात दर्जा नसल्यामुळे पर्यटकांना खड्ड्यांतूनच मार्ग शोधावा लागतो. म्हसळा बायपास रस्ता खूपच खराब झाला असल्यामुळे तो पूर्णपणे नवीन व्हावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. हे काम त्वरित न केल्यास उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यात खड्डे तर पावसाळ्यात डबक्यांचा त्रास रेवदंडा : शहरातील बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. उन्हाळ्यात खड्डे तर पावसाळ्यात डबक्यांचा स्थानिकांना त्रास होत असून, हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.पुढील आठवड्यात शाळा सुरू होत आहे. ज्या रस्त्यावर शैक्षणिक संकुल आहे त्याच्या रस्त्यावर छोटी तळी साचली आहेत. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना पादचारी, तसेच विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. शिवाय, पर्यटनावर परिणाम होत आहे.